Tuesday 1 September 2015

इयत्ता चौथी ऑनलाइन टेस्ट


इयत्ता चौथी भाषा ऑनलाइन टेस्ट

  1. रिकामी जागा भरा . एक होती मुलगी.तिचे नाव ...........

  2. शीला
    नीला
    लीला
    सरिता

  3. लीलाला कसली हौस होती ?

  4. खोटे बोलयाची
    अभ्यास करायची
    फिरायला जायची
    खोड्या काढण्याची

  5. कोण कोणास म्हणाले ."नको बुडवू शाळा"

  6. आई _लीलाला
    माई -लीलाला
    ताई-लीलाला
    नदी-लीलाला

  7. नांदोत सूखे गरीब ........एकमतानी .रिकामी जागा भरा .

  8. जनता
    गोर
    आमीर
    लोक

  9. सरपंचानी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?

  10. पहिलो
    दूसरी
    तीसरी
    पाचवी

  11. अर्थ सांगा .रक्ताचे पाणी करणे .

  12. खूप कष्ट करने
    रक्तात पाणी ओतने
    पाण्यात रक्त ओतने
    पाणी पिणे

  13. वसतीगृहतील मुलांवर आण्णांची माया कोनाप्रमानणे होती ?

  14. बहिनीप्रमाणे
    भावाप्रमाणे
    माता -पित्याप्रमाणे
    शिक्षकाप्रमाणे

  15. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा .पोटात कावळे ओरडणे.

  16. झोप लागणे
    सतत प्रयत्न करणे
    एखादी गोष्ट करायचे टाळणे
    खूप भूक लागणे

  17. धरणीला कशाचा ध्यास आहे ?

  18. धूळ पेरणीचा
    टिपुर मोत्यांचा
    चातकाचा
    हिरव्या पिसांचा

  19. मुले कोणता खेळ खेळत होती?

  20. कबड्डी
    सुरपारंबीचा
    कुस्तीचा
    शिवाशीविचा

धन्यवाद..!आपला निकाल पाहण्यासाठी खालील निकाल पहा या बटनावर क्लीक करा

3 comments:

  1. भापकर सर आपल्या blog वर छान माहिती उपलब्ध आहे.online टेस्ट खूप चांगली.पुढील कार्यास शुभेच्छा !

    ReplyDelete
  2. सर अल्प्संख्याक स्कॉलरशिप बाबत पोस्ट टाका

    ReplyDelete
  3. suvarna mahotsavi aadiwasi scolaship vishayi mahiti taka

    ReplyDelete

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS