महत्वाचे अॅप्स


नमस्कार शिक्षक मित्रांनो ..! आपल्या शिक्षकांच्या मोबाइल मधे हवेतच असे महत्वपूर्ण apps ची यादी दिली आहे .लिंकवर क्लीक करून गूगल प्ले स्टोर वरुन आपण हे apps डाउनलोड करून घेवू शकता
महत्वाचे एंड्रॉइड अॅप्स
Pushbullet
सरल असिस्टंट
WE LEARN ENGLISH
www.ravibhapkar.in
Reliance jio4G
वीडियो कॉम्प्रेस
गूगल ट्रांसलेट
परिपाठ
शालेय रेकॉर्ड
मराठी अक्षरे गिरवा
बालभारती कविता
मराठी 150 बालगीते
महाराष्ट्र शासन निर्णय
महा.ई सेवा केंद्र
शालेय वेळापत्रक
नवीन प्रशासकीय माहिती
वीडियो निर्मिती
वीडियो निर्मिती
फ़ोटो शॉप
मायक्रोसॉफ्ट वर्ड
मायक्रोसॉफ्ट एक्सेल
मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट
गूगल स्लाइड
गूगल डॉक्स
एयरड्रॉइड
Sbi Quick
स्प्लैशटॉप
अटेंडेंस ट्रॅकर


18 comments:

  1. Sir
    How to ppt slide convert video
    On mobile or PC with app or software

    ReplyDelete
    Replies
    1. actually its tough to convert but easy way is not to creat file in powerpoint
      create in windows movie maker by using image files

      mahen b bhadane
      perfect academy, dhule
      9823346798

      Delete
  2. Dear Ravi
    Realy done grat work for parents, students n teachers !
    Sarjerao

    ReplyDelete
  3. Dear Ravi
    Realy done grat work for parents, students n teachers !
    Sarjerao

    ReplyDelete
  4. सर फारच छान माहिती आपण या माध्यमाने शेअर केली आहे.एम.एस.एक्सलं संदर्भातील विशेष माहिती द्यावी अशी विनंती करतो

    ReplyDelete
    Replies
    1. vishesh mahiti mhanje kaay apekshit aahe

      Delete
  5. सर फारच छान माहिती आपण या माध्यमाने शेअर केली आहे.एम.एस.एक्सलं संदर्भातील विशेष माहिती द्यावी अशी विनंती करतो

    ReplyDelete
  6. ब्लॉग खुप मस्त बनविला आहे सर

    ReplyDelete
  7. Its also very simple first make your presentation when you are going to save it just change the file type extension as mpeg video from the drop down list...

    ReplyDelete
  8. Mast aani upyukt mahiti.....!!!!

    ReplyDelete
  9. Mast aani upyukt mahiti.....!!!!

    ReplyDelete
  10. श्री रवी भापकर सर
    नमस्कार
    आज तुमच्या ब्लॉग ला पूर्ण वेळ देऊन बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
    खूप खूप छान सर
    आपले काम पाहून आनंद वाटला
    मॅप टीम ला आपला अभिमान आहे

    ReplyDelete
  11. श्री रवी भापकर सर
    नमस्कार
    आज तुमच्या ब्लॉग ला पूर्ण वेळ देऊन बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
    खूप खूप छान सर
    आपले काम पाहून आनंद वाटला
    मॅप टीम ला आपला अभिमान आहे

    ReplyDelete
  12. वर्ण ना त्म्क नोंदी डाउन लोड होत नाही आहेत

    ReplyDelete
  13. सर नमस्ते .अभिनंदन .मी भारती विद्यापीठाच्या कडेगाव शाखेत जि.सांगली येथे ज्यु.काॕलेजमध्ये मराठीची आध्यापिका आहे.आज लोकमतमध्ये आपल्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल वाचले.खरं तर मुलं घडतात मराठी शाळेतच .पण सध्या पैसेवाल्या पालकांमुळे खाजगी शाळांचे पेव फुटले आहे .खाजगी शाळेत दिला जाणारा पैसा मराठी शाळळांना मिळाला तर आमची मुले कुठे पोहोचतील ,सर तुमच्या व वाळके सर,अडसुळ सरांच्या या कामाला माझा सलाम

    ReplyDelete

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS