D.C.P.S. पावत्या डाउनलोड


D.C.P.S. पावत्या पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

______________________________________________________तत्पूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.


DCPS  क्रेडीट मिसिंग

आँनलाईन DCPS पावत्या कशा काढाल ?

आनलाईन DCPS पावत्या काढण्यासाठी प्रथमत: तूमचा SEVAARTH NO.( सेवार्थ क्रमांक ) माहीत करून घ्या.
आपापल्या आस्थापनेतील लेखा शाखेतून तुम्ही तो मिऴवू शकतात.

सर्वप्रथम वर दिलेल्या सेवार्थ वेब लिंकवर क्लीक करा.

 MAHAKOSH ची official window open होईल.त्यातील डावीकडील Applications मधील SEVAARTH पर्यायावर click करा.

 महाराष्ट्र शासन ची window open होईल.येथे उजवीकडे LOGIN मध्ये 
Username तूमचा SEVAARTH NO.( सेवार्थ क्रमांक ) टाईप करा आणि 
Password –ifms123
 *( पहिल्यांदा login करतांना हा paasword  वापरावा.)*

 त्याखाली दिसत असलेला Captcha (अंक व अल्फाबेट्स ) टाईप करून SUBMIT  करावे.
तुमच्या समोर तुमचं संपूर्ण नाव असलेली window open होईल.तेथे डावीकडे Employee corner reports वरील 
*New R3 Reports*
व त्याच खालील *R3 Reports* या दोन्ही ठिकाणी तुमच्या DCPS पावत्या त्या त्या वर्षाप्रमाणे तुम्हाला पाहता येइल तसेच Download देखील करता येइल.

 *तुमची किती क्रेडीट मिसिंग आहे.ते शोधा आणि आपल्या आस्थापनेकडुन clear करून घेऊन. आपल्या  NPS Account वर जमा करून घ्या.*

    

6 comments:

  1. Sir Is this possible to see DCPS slips of ZP teacher?
    because we r using shalarth website for paymemt...

    ReplyDelete
    Replies
    1. Sir please tell from where we get sevaarth no.

      Delete
  2. सेवार्थ number कसा शोधायचा कृपया सांगा

    ReplyDelete
  3. Sevarth no.total13 no.che aahe sir 0pen zale naahi,

    khajagi shikshakanche open hoyil ka sir?

    ReplyDelete
  4. वरील लिंक वरुन सेवार्थ आय डी पासवर्ड टाकूनही माहिती मिळत नाही.

    ReplyDelete

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS