आपला फोन सुरक्षित ठेवा


   ✳ *फोन सुरक्षितता*✳

आपल्या Android मोबाईल साठी एक चांगला antivirus असणे सध्या गरजेचे झाले आहे. सध्या जगात android हि सर्वात जास्त लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम आहे. जेव्हा android वापरणा-यांची सख्या जगात लाखोंनी आहे तेव्हा android device ची सुरक्षीतता जपणे खुप महत्वाचे झाले आहे, कारण hackers चे मागील वर्षापासुन android devices ला लक्ष करणे सुरु केले आहे.आता AVG, Antivirus Security, Lookout Security & Antivirus, Norton Security Antivirus, NQ Mobile Security & Antivirus यासारखे बरेचसे मोफत antivirus आपल्यासाठी उपलबध आहेत.

*पण या सर्वात Avast हा सर्वात जास्त उपयुक्त सिध्द होतो. याला 4.6 हि star rating आहे, जि इतरांच्या तुलनेत उत्तम आहे.Avast Mobile security फक्त android devices ला viruses, spyware आणि malware यापासुन सुरक्षा पुरवितो.तसेच यात एकमेव असे वैशिष्टय आहे आणि ते म्हणजे anti theft. म्हणजे याव्दारे तुम्ही तुमचा device वेब चा वापर करुन नियत्रित करु शकतात तसेच तो कोठे आहे याचा शोध घेऊ शकतात.*

_*Avast हे खरोखरच उच्च रेटिंग असलेले, आकर्षक आणि अनेक वैशिष्टय असलेले antivirus आहे.*_

🔵 *वैशिष्टे:*

1⃣ *Android साठी Antivirus protection.येणा-या कॉल आणि मॅसेजेससाठी Filter.*
2⃣ *चोरीस गेलेला मोबाईल Track करण्याची सुविधा.*
3⃣ *Security status तपासु शकतात.*
4⃣ *Infected websites बददल तुम्हाला सावध करतात.*
5⃣ *यातील Firewall हे hackers पासुन सुरक्षितता पुरवितात.*
6⃣ *वापर करीत असलेला network data आणि Wi-Fi usage यांचे रेकॉर्ड ठेवतात.*
7⃣ *चुकिचे URLs आपोआप दुरुस्त करतात.*

हे मोफत app डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.avast.android.mobilesecurity

   

1 comment:

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS