आधार कार्ड माहिती दुरुस्ती


नमस्कार मित्रांनो सध्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल वर अपलोड करण्याचे काम चालू आहे.बऱ्याच वेळा आधार कार्ड वरील माहिती जनरल रजिस्टर वरील माहितीपेक्षा भिन्न असलेली आढळून येते.त्यामुळे आधार कार्ड वरील दुरुस्या कशा कराव्यात यासंबंधी माहितीसाठी खालील pdf file व correction फॉर्म दिलेले आहेत.ते पाहून आपली समस्या सुटू शकेल अशी आशा आहे.



आधार कार्ड वरील दुरुस्ती कशी करावी pdf


आधार कार्ड दुरुस्ती फॉर्म


विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलीड करण्याबाबत खालील प्रमाणे प्रोसेस केल्यास विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड होतील.
ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड होत नाही अशा शाळांनी https://myaadhaar.uidai.gov.in च्या वेबसाईटवर जाऊन
eaadhar download
Fill Aadhar No
Fill Captcha
त्यानंतर OTP Register Mobile वर जातो
तो OTP FILL करून आधार डाउनलोड होतो.
सदर डाउनलोड झालेला आधार पासवर्ड टाकून ओपन होतो.
पासवर्ड खालीलप्रमाणे असतो
नावाचे पहिले ४ alphabet
BIRTH YEAR

यानंतर ओपन झालेल्या आधार कार्ड प्रमाणे डिटेल्स student पोर्टल वर भरल्यास आधार valid होईल.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे आधार update करणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांचे आधार update करण्याकरिता साईट वर नमूद केलेले पेपर्स अपलोड केल्यास नवीन आधार Generate  होतात.

4 comments:

  1. Very nice web page.
    सर्व माहिती सहज उपलब्ध
    अभिनंदन
    Shailendra Chikhale Headmaster ZP Primary School Mordewadi 7709530377 call me please

    ReplyDelete

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS