टंकलेखन करताना संगणकावर येणारे अनावश्यक शब्द  बंद करण्यासाठी उपाययोजना


भारतीय भाषेत टंकलेखन करताना अनावश्यक शब्द संगणकावर येणे हा सामान्य प्रश्न आहे.कृपया ISM मधील खालील सुची तपासा. 1.प्रथम ISM चालू आहे का हे तपासा. 2.ISM सुचीमधील "Font Type" आणि उपयोगाकरिता वापरला जाणारा "Font Type" एकच असला पाहिजे.उदाहरण:जर Devanagari Bilingual Web निवडला असेल तर "Font Type" ,DVBW-TT वापरला पाहिजे. 3.कळफलकावरील script key चालू आहे का हे तपासा. 4.ISM सुचीमधील इतर settings बंद आहेत का ते तपासा. 5.वरील सर्व settings योग्य असूनदेखील अनावश्यक शब्द येत असतील तर ISM व्यवस्थित चालू आहे का ? हे पुढील ठिकाणी तपासा; ISM Menu - Tools - Editor 6.याव्यतिरिक्त आपल्या अडचणीचे समाधान झाले नाही तर कृपया जीस्ट च्या सहयोगी channel partnersशी अथवा पुढील ईमेल वर संपर्क करावाsupport.gist@cdac.in.

सौजन्य :www.ravibhapkar.in

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS