ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट , विषय:मराठी

इयत्ता चौथी , पाठ: धरतीची आम्ही लेकर

खाली इयत्ता चौथीच्या मराठी विषयावरील पाठ १ वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिलेले आहेत,पैकी उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील गोलावर क्लीक करून आपले उत्तर निवडा. अशाच प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा. निकाल पहात असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली आहेत त्यांचा रंग आपोआप हिरवा होईल व ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नाचा रंग लाल होईल, सोबतच शेवटी आपले बरोबर व चुकीचे उत्तरे दिलेली प्रश्नसंख्या आपणास मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीसह पाहायला मिळेल.

प्रश्न 1 आम्ही कोणाची लेकर आहोत असे कवीने सांगितले आहे ?


प्रश्न 2 कवीने वर्षभर कोठे मेहनत केली असे म्हटले आहे?


प्रश्न 3 शेतात काय चमचम चमकत आहे ?


प्रश्न 4 सालभर कशाची भाकर खाऊ असे कवी म्हणतो ?


प्रश्न 5 धरतीची लेकर कशी आहेत असे कवी म्हणतो ? .


प्रश्न 6 आपण भाकरी कशाची करतो ?


प्रश्न 7 शेतकऱ्याला शेतात काम करण्यास कोणता प्राणी उपयोगी पडतो ?


प्रश्न 8 स्थापू ...........,पोलादी ऐक्यता.


प्रश्न 9 .........ची सालभरी खाऊ भाकर.


प्रश्न 10 खालीलपैकी “मेहनत” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?


No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS