Pc/Laptop ला बनवा Wifi Hub

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✳ *तुमच्या PC/ Laptop ला बनवा मोफत Wifi हब स्पॉट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नमस्कार मित्रांनो , सध्या जवळपास प्रत्येकाकडे इंटरनेट कनेक्शन आहे. घरी, शाळा किंवा कॉलेज आणि ऑफिस येथे साधारणपणे Wi-Fi चे कनेक्शन असते. पण सर्व वेळ आपण Wi-Fi वापरु शकत नाही.तुमच्या घरी इंटरनेटचे कनेक्शन असले तरी त्यावर मोबाईल किंवा Tablet कनेक्ट करण्यासाठी आपल्याला एक wireless router लागते. पण आता आपण Wi-Fi router न वापरता देखील मोबाईैल किंवा टॅब्लेट इंटरनेटला कनेक्ट करु शकतो, आणि तेही त्यावर अधिक खर्च न करता. फक्त्यासाठी तुमच्या कडील लॅपटॉप आणि एक सॉफ्टवेअर वापरुन. सध्या इंटरनेटवर बरेच फ्रि सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करुन आपण सहजपणे लॅपटॉप ला Wi-Fi hotspot बनवू शकतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
                   *MHotspot*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
mHotspot हे एक पुर्णपणे मोफत सॉफ्टवेअर आहे, ज्याव्दारे आपण आपल्याकडील विंडोज  लॅपटॉप ला virtual Wi-Fi router मध्ये रुपांतरीत करु शकतो. याव्दारे तुम्ही तुमच्या घरी असलेल्या इंटरनेट कनेक्शन ला मोबाईैल किंवा टॅब्लेट कनेक्ट करु शकता. तसेच याचा वापर करुन multiplayer games देखील खेळू शकतात. यासाठी तुम्हाला इतर router किंवा hardware साठी खर्च करावा लागत नाही. mHotspot मध्ये तुम्ही एकाच वेळी 10 उपकरणे कनेक्ट करु शकता.

 हे सॉफ्टवेअर  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

http://www.mhotspot.com/download/

*याचा वापर कसा करावा:*

*वरील लींक वापरुन हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन इन्स्टॉल करावे.येथे एखादे hotspot साठी नाव आणि पासवर्ड दयावा.इंटरनेटचा तुमचा स्त्रोत येथून सिलेक्ट करावा. (Ethernet, dataCard ई.)शेवटी 'Start Hotspot' ला क्लिक करावे.*

आता तुम्ही तुमचे Wi-Fi कनेक्शन वापरु शकता......धन्यवाद..!!
        

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS