शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी उपयुक्त सॉफ्टवेयर लिंक


विडिओ निर्मिती पद्धती:::-
http://www.videosoftdev.com/free-video-editor/download


🎯🎯ऑफ़ लाइन व् ऑन लाईन application  तयार करण्याची पद्धती.

http://www.appsgeyser.com/mobile/

🎯🎯ब्लॉगिंग विकास पद्धती

https://www.blogger.com
🎯वेब साईटस तयार करण्याची पद्धती
http://myidealshool.blogspot.in/
🎯🎯माहिती तंत्रज्ञानातुन एक्सपर्ट इंटरनेट वापरसाठी नव नविन गुगल प्रोडक्ट माहिती:-
https://developers.google.com/products/
आदरणीय ग्रुप नमस्कार,Laxman Wathore facebook/whatsapp ग्रुप कार्यतत्पर.गेल्या रविवारी राज्यातील सर्व whatsapp ग्रुपवरील आपल्या महाराष्ट्रराज्यातील शिक्षक बंधू-भगिनी माहिती तंत्रज्ञान जन जागृती करण्यसाठी दिलेली संधी त्या बद्दल सर्वांचा आभारी आहे.आज ही आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यतून Application development अनेक वेबसाईटस बद्दल माहिती सादर करीत आहे. आज इंटरनेटवर अनेक वेबसाईटस व सर्वरच्या माध्यमातून अॅप्लिकेशन development करणे अतिशय सोपे झाले आहे. खालील काही महत्वपूर्ण १०० फ्री वेबसाईटस च्या मदतनी स्वताचे भावना,कल्पना,विचार,कृती,आवडी निवडी,अनुभव विश्व,प्रयत्न सातत्यतून व कल्पने प्रमाणे उत्कृष्ट अनुप्रयोग तयार करून अध्ययन-अध्यापन साहित्य निर्मितीसाठी वापर करता येतो. :
::Application development काही उत्कृष्ट वेब सर्वर साईटस लिंक खालील प्रमाणे:::
👉 appsgeyser
http://www.appsgeyser.com/

👉 andromo

http://www.andromo.com/

 👉 appmachine

http://www.appmachine.com/

👉 appmakr

https://www.appmakr.com/

👉 theappbuilder

http://www.theappbuilder.com/

👉 como

http://www.como.com/

 👉 mobincube

http://www.mobincube.com/

👉 octopusapps

https://octopusapps.com/en/

👉 appsbar

http://www.appsbar.com/
     वरील प्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील अनेक शिक्षक बंधू-भगिनी ने जास्तीत जास्त appsgeyser ह्या वेब साईटस सर्वरचा अतिशय चांगला उपयोग करून हजारो अॅप्लिकेशन तयार केले आहेत. कारण appsgeyser हे १०० फ्री युजर असून वापरण्यास एकदम सोपे आहे.नवीन शिकणारे व्यक्तीस ही कमी माहिती तंत्रज्ञान अवगत असतांना ही काहीच मिनिटांत उत्कृष्ट अॅप्लिकेशन तयार करता येते. शिवाय विनामूल्य अॅप्लिकेशन तयार करता येतात हे पण फार चांगले आहे. हे मात्र अॅप्लिकेशन play store करण्यसाठी चार्जेस आहेत. विना play store १०० टक्के फ्री पब्लिसिंगसाठी अनेक शिक्षक बंधू भगिनी ने आता स्वत ब्लॉग साईटसचा अतिशय चांगला वापर केला आहे. त्या पद्धतीने ही वापर करता येईल. असे पद्धतीने विनामुल्ये आपल्या विचार,कल्पना,भावना,कृती अॅप्लिकेशन माध्यमातून तयार करून उत्कृष्ट अध्ययन-अध्यापन साहित्य तयार करता येते.
👉 १.खालील लिंक- १०० फ्री template वापर करून यावरून आपल्याला ब्लॉग्ज किंवा वेबसाईटसचे अॅप्लिकेशन तयार करता येते.
 http://www.appsgeyser.com/create-url-app/
👉 २.खालील लिंक १०० फ्री template वापर करून whatsapp सारखे मेसेंजर अॅप्लिकेशन तयार करता येते.मात्र वरील अॅप्लिकेशन publishing साठी telegram कंपनी FAQ परवानगी आवश्यक आहे.
http://www.appsgeyser.com/create-messenger-app/
👉 3.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्याला आवडी प्रमाणे टेक्स्ट कोडींग अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/  create-text-app/
👉 ४.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे बहुपर्याय प्रश्नाचे अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-quiz-app/
👉 ५.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे . PDF 2. DOC, DOCX, 3. PPT , PPTX अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-docs-app/
👉 ६.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे युट्यूब विडीओज अॅप्लिकेशन तयार करता येते.
http://www.appsgeyser.com/create-youtubePlus-app/
👉 ७.खालील लिंक १०० फ्री template वापर करून आपल्या आवडी प्रमाणे आपल्या भावना,कल्पना,विचार,कृती,संकल्पना अध्ययनव अध्यापन सुलभता या संदर्भात अॅप्लिकेशन तयार करता येतात.
http://www.appsgeyser.com/create/start/#all-templates
👉 आदरणीय ग्रुप आपल्या काही शिक्षक बंधू-भगिनीना माहिती तंत्रज्ञान वापरातील टेक्निकल अडचणी असल्यास teamviewer हे सॉफ्टवेअरचा वापर परस्पर सहकार्यसाठी अतिशय चांगला उपयोग करता येतो गेल्या काही वर्षा पासून ह्या teamviewer हे सॉफ्टवेअर मुळे अनेक स्वदेशी व विदेशी बंधू-भगिनीची मदत घेण्यात व देण्यात मला ही अतिशय चांगला उपयोग झाला आहे.https://www.teamviewer.com/en/download/windows.aspx
👉 आदरणीय ग्रुप आज आपल्या महाराष्ट्र मध्ये अनेक आपले शिक्षक-बंधू भगिनी करीत असेलेले शैक्षणिक कार्य अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. कधीही कोणतेही कार्य करीत असतांना सतत सकारात्मक व निस्वार्थवृत्तीने केल्यास त्या कार्याचा आनंद हा एखाद्या पुरस्कार किंवा बक्षीसा पेक्षा ही फार मोठा असतो. लक्षात ठेवा विचार हा हेतूकडे नेतो, हेतू हा कृतीकडे नेतो, कृतीमुळे सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनत जातो, स्वभावामुळे साध्य प्राप्त होते, साध्य म्हणजे विचार होय. कारण विचार ही यशाची पहिली पायरी आहे. शिक्षण व समाजकार्य करीत असतांना आपल्यातील मी पणा कमी करून आपणपणा आणून निस्वार्थवृत्तीतून केलेले शैक्षणिक व सामाजिक कार्यतून आदर्श व्यक्तीमत्व बनते हेच सत्य आहे. नमो सत्य जय हिंद !!! ही पोस्ट सर्व ग्रुपवर शेअर करून विद्यादान करा आपण सारे शिकूया पुढे जाऊ या !!!

लेखन : लक्ष्मण वाठोरे सर ,कोल्हापुर

3 comments:

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS