आपल्या मोबाईल च्या बॅटरी चे आयुष्य वाढविण्यासाठी हे आवश्य करा.


🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵
📲  *आपल्या मोबाइल ची बॅटरी जास्त वेळ टिकविन्यासाठी काही सोपे उपाय*
_सध्या सर्वत्र android मोबाईलचा वापर खुप वाढला आहे,आपण मोबाईल वर खुप कामे करतो. पण मोबाईल ची बॅटरी मात्र आपणास साथ देत नाही .android मोबाईल च्या battery चे आयुष्य हे सध्या खुप त्रायदायक ठरले आहे. कारण android मोबाईलची battery life अतीशय कमी असते. पण जर आपण खालील उपाय केले तर आपण निश्चितच मोबाईलची बॅटरी जास्त वेळ टिकवू शकतो._
*मोबाईल ची बॅटरी लाईफ वाढविण्यासाठी आपणास खालील ठिकाणी सुधारणा  करण्याची आवश्यक्ता आहे.*
📱📲 *Display property*📱📲
_तुमच्या मोबाईलीची स्क्रिन ही सर्वात जास्त बॅटरी वापरते आणि brightness जास्त असेल तर आणखीनच जास्त बॅटरी वापरली जाते. मोबाईल screen brightness  हे बॅटरीच्या आयुष्याशी निगडीत असते, म्हणूनच मोबाईलचा brightness कमीत कमी ठेवावा._
📱📲 *Screen timeout*📱📲
_तसेच नेहमी लक्षात ठेवा कि, मोबाईल चा screen timeout हा कमीत कमी असावा. तो साधारणताः 30 सेकंद असावा, पण लक्षात असु दया कि हा screen timeout कधीही 10 मी. किंवा 30 मी. ठेवू नका. यानंतर तुमच्या लक्षात येईल कि, मोबाईलच्या बॅटरी चे आयुष्य वाढलेले आहे._
📱📲 *Connectivity*📱📲
_जर GPS ची आवश्यक्ता नसेल तर तो बंद ठेवावा. तसेच Wi-Fi आणि Bluetooth देखील गरज असेल तेव्हाच on करावे, अन्यथा बंद करुन ठेवावे. असे लक्षात आले आहे कि, Wi-Fi मुळे battery life सर्वात जास्त वापरली जाते. म्हणून प्रवास करते वेळी Wi-Fi कधील on ठेवू नका, नाहीतर Wi-Fi सतत नेटवर्कचा शोध घेत राहिल._
📱📲 *Home Screen*📱📲
_तुमच्या मोबाईलची Home screen हि battery life किती असेल हे ठरवते. तर तुम्हाला बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल तर animated wallpaper बंद करावेत, तसेच Facebook आणि Twitter live feed widgets सूध्दा बंद करावेत._
📱📲 *Auto Sync*📱📲
_जर तुम्हाला e-mail ची खुपच आवश्यक्ता असेल तर auto sync ठेवा, अन्यथा इतर वेळी बंद करुन ठेवावे. जर auto snyc on ठेवले असेल तर बॅटरी लाईफ खुप जास्त वापरली जाते. म्हणून र्इतर apps जसे Facebook, Twitter, Weather यांचे सुध्दा auto snyc बंद गरज नसेल तर करुन ठेवा._
📱📲 *Battery Use*📱📲
_Android मध्ये मोबाईल मधील कोणत्या task बॅटरी लाईफ किती प्रमाणात वापरत आहे ते बघण्याची सुविधा आहे. याव्दारे कोणती task मोबाईलची बॅटरी सर्वात जास्त वापरत आहे, याचा आढावा घेऊ शकता._


No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS