इयत्ता ७ वी इतिहास -पाठ १२ वा


ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट , विषय:इतिहास

इयत्ता सातवी , पाठ १२

खाली इयत्ता सातवीच्या इतिहास वरील पाठ १२ वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिलेले आहेत,पैकी उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील गोलावर क्लीक करून आपले उत्तर निवडा. अशाच प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा. निकाल पहात असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली आहेत त्यांचा रंग आपोआप हिरवा होईल व ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नाचा रंग लाल होईल, सोबतच शेवटी आपले बरोबर व चुकीचे उत्तरे दिलेली प्रश्नसंख्या आपणास मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीसह पाहायला मिळेल.

प्रश्न 1 मल्हाररावांच्या मृत्यू नंतर इंदौरचा राज्यकारभार कोणी सांभाळला ?


प्रश्न 2 इंदौरच्या राज्याचे संस्थापक कोण होते ?


प्रश्न 3 फ्रेंचाकडून कवायती फौज कोणी तयार करून घेतली ?


प्रश्न 4 पेशव्यांचे प्रसिद्ध कारभारी कोण ?


प्रश्न 5 पेशवेपदासाठी इंग्रजांच्या आश्रयाला कोण गेले ? .


प्रश्न 6 वडगावचे युद्ध मराठे विरुद्ध ............... मधे झाले ?


प्रश्न 7 इंग्रजांच्या झेंड्याचे नाव काय होते ?


प्रश्न 8 महादजी शिंदे यांचा मृत्यू कोठे झाला ?


प्रश्न 9 कोणत्या लढाईत मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला ?.


प्रश्न 10 किती साली इंग्रजांनी पुणे जिंकून घेतले ?


No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS