इयत्ता ४ थी मराठी - पाठ १३ते १५


ऑनलाइन टेस्ट

ऑनलाइन टेस्ट , विषय: मराठी

इयत्ता चौथी , पाठ 13,14 ब 15

खाली इयत्ता चौथीच्या मराठी भाग 2 वरील पाठ 13 ते 15 वर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरादाखल चार पर्याय दिलेले आहेत,पैकी उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील गोलावर क्लीक करून आपले उत्तर निवडा. अशाच प्रकारे सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा. निकाल पहात असताना ज्या प्रश्नांची उत्तरे आपण बरोबर दिली आहेत त्यांचा रंग आपोआप हिरवा होईल व ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत त्या प्रश्नाचा रंग लाल होईल, सोबतच शेवटी आपले बरोबर व चुकीचे उत्तरे दिलेली प्रश्नसंख्या आपणास मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीसह पाहायला मिळेल.

प्रश्न 1 चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला ?


प्रश्न 2 चवदार तळे कोठे आहे ?


प्रश्न 3 पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे ?


प्रश्न 4 खनिज मिठाला आपण काय म्हणतो ?


प्रश्न 5 माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले ? .


प्रश्न 6 कंदमुळे खाताना माणूस काय चाटू लागला ?


प्रश्न 7 खंड्या पक्षाचा रंग कोणता ?


प्रश्न 8 फांद्यावर कोणाचा मेळा भरत असे ?


प्रश्न 9 कीटकांचे माहेरघर कोणते ?.


प्रश्न 10 झाडावर कशाचे घोस लोंबत होते ?


6 comments:

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS