ऑफलाइन टेस्ट इयत्ता चौथी : मराठी

ऑफलाइन टेस्ट इयत्ता चौथी मराठी

खाली 20 प्रश्न दिलेले आहेत.त्यापैकी योग्य पर्यायाच्या समोरील गोलावर क्लीक करून उत्तरे निवडा व शेवटी निकाल पहा या बटनावर क्लीक करून आपला निकाल पहा.सर्व प्रश्न सोडविणे बंधनकारक आहे.

created by : www.ravibhapkar.in
प्रश्न १.
लीलाला कसली हौस होती ?.
Aखोटे बोलण्याची
Bखोड्या काढण्याची
Cखरे बोलण्याची
Dपेढे खाण्याची

प्रश्न २.
लीलाला काय खायचे होते ?.
Aलाडू
Bबर्फाचा गोळा
Cलोण्याचा गोळा
Dआवडीचा खाऊ

प्रश्न ३.
पेढा घेवून लीला कोठे गेली ?.
Aगावात
Bघराकडे
Cगोठ्याकडे
Dमामाकडे

प्रश्न ४.
सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?.
Aपहिली
Bचौथी
Cपाचवी
Dआठवी

प्रश्न ५.
बबली कोणाची मुलगी होती ?.
Aसखारामची
Bमुख्याध्यापकांची
Cसरपंचांची
Dशिक्षकांची

प्रश्न ६.
सखारामाने शेवटी कोणता निर्णय घेतला ?.
Aमुलीचे लग्न करण्याचा
Bमुलीला खूप शिकविण्याचा
Cमुलीला शाळेत न पाठविण्याचा
Dमुलीला घरी ठेवण्याचा

प्रश्न ७.
चिंतेत पडणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता ?.
Aखाली पडणे
Bकाळजी करणे
Cचूक करणे
Dनवल वाटणे

प्रश्न ८.
वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?.
Aआईबापाप्रमाणे
Bआईप्रमाणे
Cबापाप्रमाणे
Dशिक्षकांप्रमाणे

प्रश्न ९.
कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केल्या ?.
Aरयत शिक्षण संस्था
Bमहाराष्ट्र एजू.सोसाएटी
Cकर्मवीर शिक्षण संस्था
Dशिवाजी शिक्षण संस्था

प्रश्न १० .
संस्थेच्या आवारात एक मोठे ---------झाड होते . ?.
Aचिंचेचे
Bवडाचे
Cआंब्याचे
Dलिंबाचे

प्रश्न ११.
डोळा लागणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता ?.
Aखूप भूक लागणे
Bडोळ्याला लागणे
Cझोप लागणे
Dसतत प्रयत्न करणे

प्रश्न १२.
कोणाचा जीव झुरणीला लागला ?.
Aधरतीचा
Bशेतीचा
Cशेतकऱ्याचा
Dमातीचा

प्रश्न १३.
धरणीला कशाचा ध्यास आहे ?.
Aमोत्यांचा
Bहिरव्या पिकांचा
Cमातीचा
Dमोरणीचा

प्रश्न १४.
कोणते दिवस येवू नयेत असे कवीला वाटते ?.
Aघातक
Bचातक
Cजाचक
Dकाटक

प्रश्न १५.
मुले कोणता खेळ खेळत होती ?.
Aकबड्डी
Bखो -खो
Cआट्यापाट्या
Dसूरपारंब्या

प्रश्न १६.
महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले ?.
Aगांधी टोपी
Bसोन्याची टोपी
Cजरीची टोपी
Dमाकड टोपी

प्रश्न १७.
सयाजीरावांच्या विद्याधीकाऱ्याचे नाव काय होते ?.
Aनारायणराव
Bयशवंतराव
Cकाटावाल
Dरहीम

प्रश्न १८.
गावात कशाची गडबड चालू होती ?.
Aईदची
Bजत्रेची
Cलग्नाची
Dदिवाळीची

प्रश्न १९.
हमीदच्या घरी कोण होते ?.
Aआई
Bवडील
Cआजोबा
Dआजी

प्रश्न २० .
अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले ?.
Aखेळणी
Bचिमटा
Cखाऊ
Dपुस्तक
Number of score out of 20 = Score in percentage =

15 comments:

  1. Its very useful for all,very nice work Bhapkarsir!

    ReplyDelete
  2. हाच data एक्सेल मध्ये मुलांना मिळाला तर मस्तच होईल म्हणजे pc वर स्पर्धा पण घेता येईल

    ReplyDelete
  3. भापकर सर आपण खूप छान प्रयत्न केला आहे.

    ReplyDelete
  4. good question legal useful for students thanks bhapkar sir.

    ReplyDelete
  5. खूप छान प्रयत्न आहे..
    मला बनवता येईल का अशी टेस्ट ? कशी बनवायची ते सांगा ? कृपया.

    ReplyDelete
  6. उपक्रम खूपच छान आहे.

    ReplyDelete

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS