*G🔵🔵GLE गंमत--भाग 3* 



_*आपण दररोज google वर सर्च करून खुप माहिती मिळवतो .त्यातील google चा लोगो सुद्धा रोज बदललेला पहातो. जर तो लोगो आपण आपल्या मनानुसार बदलू शकलो तर ?*_

*आहे की नाही गंमत.......!*

🔷 *तर मग आपण  गुगलच्या नावाच्या जागी तुमचे नांव,*

🔶 *तुमच्या आवडीचे बॅग्राउंड .*

🔷 *आवडीची थिम,*

_गुगल होम पेज मध्ये कश्या प्रकारे टाकू शकाल हे पाहू..._

 *तर मग चला आजपासुन इंटरनेट आपल्या  स्टाईल ने सर्च करा.*

1⃣  *यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.*

http://www.goglogo.com/

➡ *येथे तुम्हाला goglogo चा आइकॉन असलेले सर्च इंजिन दिसेल .त्याजागी तुम्ही तुम्हाला हवा तो टेक्स्ट देवू शकता.*

➡ *त्यासाठी आपणास हवा तो टेक्स्ट टेस्टबॉक्स मधे टाइप करा व create my search page now वर क्लीक करा. आता तुम्हाला तुमच्या टेक्स्ट प्रमाणे सर्च इंजीन तयार झालेले दिसेल.*

2⃣ *जर तुम्हाला वेगळी थीम व बॅकग्राउंड फ़ोटो देवून सर्च इंजिन तयार करायचे असेल तर सर्च बॉक्स मधे हवा तो टेक्स्ट टाइप करुन go to personalized your search Engine या tab वर क्लीक करा. आपल्या आवडीचा फ़ोटो /इमेज उपलोड करा . backgrount थीम निवडा व submit वर क्लीक करा.*

    _*आपल्या आवडीप्रमाणे  तुमचे स्वतःचे सर्च Engine तयार झालेले दिसेल....आता आपल्या स्वतच्या होम पेज वर  स्टाइल ने सर्च करा.*_

*धन्यवाद.....*

   

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS